#AYODHYAVERDICT-मुंबईत 144 कलम लागू

1094

अयोध्या प्रकरणावर सर्वो्च्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू आहे. यापार्श्वभूमीवर देशभरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच उत्तर प्रदेशबरोबरच मुंबईतही 144 कलम लागू करण्यात आले आहे.

तसेच सोशल मीडियावरही वॉच ठेवण्यात येत आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा चिथावणीखोर पोस्ट टाकल्यास संबंधित ग्रुपच्या अॅडमिनवर कारवाई करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या