उद्धव ठाकरे यांना श्रीरामाची चांदीची प्रतिमा भेट!

1527

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्याप्रश्नी दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना श्रीरामाची चांदीची प्रतिमा भेट देऊन अभिनंदन केले. अयोध्या येथील रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभारण्यात यावे ही मागणी उद्धव ठाकरे यांनी लावून धरली होती. त्यासाठी ते दोन वेळा अयोध्या येथेही गेले होते असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

आनंद साजरा करण्यासाठी पुन्हा अयोध्येला जाणार! – उद्धव ठाकरे

आपली प्रतिक्रिया द्या