वांद्रे पश्चिम विधानसभेतील युवासेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वांद्रे पश्चिम विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

युवासेना वांद्रे पश्चिम विधानसभा

विभाग युवा अधिकारी – गौरव दिनेश मोरे. उपविभाग युवा अधिकारी – प्रदीप कुलकर्णी (शाखा 97, 98), दत्ताराम हुंबे (शाखा 99,100), गणेश सूर्यवंशी (शाखा 101,102). विधानसभा समन्वयक – आदित्य महाडिक, विशाल गायकर. विधानसभा चिटणीस – सच्चिदानंद सिंह, फ्रकाश जाधव, दिनेश नाटेकर. शाखा युवा अधिकारी – समीर चव्हाण (शाखा क्र.97), चिन्मय ठाकूर (शाखा क्र.98), अक्षय परब (शाखा क्र.99), हितेंद्र गवळी (शाखा क्र.100), सिद्धेश सावंत (शाखा क्र.101), सिद्धेश मानकर (शाखा क्र.102). शाखा समन्वयक – विशाल वाळेकर (शाखा क्र.97), विकी खांबे (शाखा क्र.98), हितेश टावरी (शाखा क्र.99), सागर मोरे (शाखा क्र.100), विनीत तावडे (शाखा क्र.101), झफर रिझवी (शाखा क्र.102).

युवासेना मुंबई समन्वयकपदी नियुक्ती जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना मुंबई समन्वयकपदी रोशन महाडिक यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.