मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी भंडारा जिह्यातील युवासेना युवती पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, असे युवा सेना मध्यवर्ती कार्यालयातून कळविण्यात आले.
n उप-जिल्हा युवती अधिकारी ः गिरिजा पाटुरकर, कार्यक्षेत्र ः भंडारा (शहर), तुमसर, मोहाडी तालुका. सुरेखा हर्दे, कार्यक्षेत्र ः भंडारा (ग्रामीण, पवनी तालुका. मोनिका वाघमारे, कार्यक्षेत्र ः लाखनी, साकोली तालुका. उप-जिल्हा समन्वयक ः शरयू भुते.
n तालुका युवती अधिकारी ः वैष्णवी बर्डे, कार्यक्षेत्र ः मोहाडी तालुका. दिलेश्वरी शहांगडले, कार्यक्षेत्र ः लखानी तालुका. वैष्णवी मेश्राम, कार्यक्षेत्र ःलखंदूर तालुका. शारदा बंधाते, कार्यक्षेत्र ः तुमसर तालुका. बॉबी शेंडे, कार्यक्षेत्र ः भंडारा तालुका.
n उप-तालुका युवती अधिकारी ः वनश्री बंधाते, कार्यक्षेत्र ः भंडारा तालुका. शिवानी भुरे, कार्यक्षेत्र ः भंडारा तालुका
n उप-शहर युवती अधिकारी ः कांचन धाडगे, कार्यक्षेत्र ः भंडारा शहर. शाहिना शेख, कार्यक्षेत्र ः भंडारा शहर. श्वेता वाडकर, कार्यक्षेत्र ः भंडारा शहर. काजल जैस्वाल, कार्यक्षेत्र ः भंडारा शहर.
n विभाग युवती अधिकारी ः भाग्यश्री अदमाने, वैष्णवी चाफले, निधी सिंगानजुडे, अश्विनी ढेंगे, तेजश्री रहांगडले, दीक्षा टेमभरे, उन्नती सोनवते, जसवंती लिलाते, नमीरा सय्यद, दीपाली टेमभरे.




























































