
शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास पुन्हा एकदा पाकिस्तानकडून सीमेवरील भागात गोळीबार करण्यास सुरवात झाली आहे. पंजाब, पठाणकोट, अमृसरमध्ये सायरन वाजल्यानंतर ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. राजस्थानच्या पोखरणमध्ये पाकचा ड्रोनहल्ल्याचा प्रयत्न. यावेळी पाकचे ड्रोनही पाडण्यात आले आहे. जम्मू नौशेरा, सांबा आणि पोखरणवर ड्रोनहल्ल्याचा पाकिस्तानकडून प्रयत्न.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..