बिहारमधील सारण जिल्ह्यातील छपरा येथे विषारी दारू प्यायल्याने 20 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवार दुपारनंतर यापैकी अनेकांना त्रास होऊ लागला होता त्यातील पाच जणांचा मंगळवारी रात्री उशीरा मृत्यू झाला तर 15 जणांचा बुधवारी मृत्यू झाला.