ट्विटरवरील ब्ल्यू टिकला डेडलाइन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ट्विटर युजर्सना ब्ल्यू टिकचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी आता केवळ 8 दिवसांची मुदत उरली आहे. 20 एप्रिलपर्यंत ब्ल्यू टिकचे सबस्क्रिप्शन घेतले नाही तर अकाऊंटवरून ब्ल्यू टिक गायब होईल. ट्विटर प्रमुख एलॉन मस्क यांनी आज याविषयीचे ट्विट केले आहे.