
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईतील वरळीजवळील समुद्रात सकाळी अकरा वाजताच्या सुमारास बोट बुडाली. या बोटीचं नाव ‘रेवती टक बोट’ असून त्यातून सात जण प्रवास करत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर तटरक्षक दलाने तातडीने बचावकार्य हाती घेऊन बुडालेल्या बोटीतील सहा प्रवाशांना वाचवलं. मात्र, अद्याप एक कर्मचारी बेपत्ता आहे. सुरक्षा यंत्रणा कर्मचाऱ्याचा शोध घेत आहेत.
Indian Coast Guard ship Amaratya rescued 6 of 7 crew of the sinking Tug Revti off Mumbai at 1100 hours today. All rescued crew are safe and first aid has been provided to them. 2 coast guard ships and a coast guard helicopter continue search for the one missing crew. pic.twitter.com/IV9Th5Z9QM
— ANI (@ANI) March 18, 2019
























































