1 / 5
प्रियंका चोप्राने न्यूयॉर्कमधील 2019 च्या मेटा गालामध्ये घातलेला ड्रेस आणि मेकअप हा भयंकर विचित्र होता. यामुळे तिची ट्विटरवर जाम खिल्ली उडवण्यात आली होती
2019 मध्ये दीपिकाच्या या वेगळ्या वेशभूषेमुळे आणि मेकअपमुळे फोटोग्राफर्सचे लक्ष वेधून घेतले होते. 'ग्रीन ट्यूल ड्रेस' मधल्या दीपिकाचा लूक हा या वर्षाचा 'आयकॉनिक लूक' होता.
वर्षभरात अनुष्काने अँड्रोजीनस कपड्यांचा प्रयोग केल्यावर ती चमकदार जंपसूटमध्ये दिसली. तिने जंपसूटला मॅचिंग ब्लेझर घातला होता आणि त्यासाठी सोन्याचे कान असलेले कफलिंकही घातले होते.
























































