Photo – वाणी कपूरचा पांढऱ्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूक, पाहा फोटो

2013 मध्ये ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे वाणी कपूरला. ती तिच्या अनोख्या स्टाईल आणि बोल्ड फॅशनसाीठी प्रसिद्ध आहे.,वाणीने इंस्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. वाणीने पांढऱ्या रंगाचा स्ट्रेपी ड्रेस घातल्याने त्यात ती कमालिची सुंदर दिसत आहे. वाणी कपूरचा मागील सिनेमा ‘शमशेरा’ बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. मात्र या सिनेमातील अभिनयाने तिने सर्वांची मने जिंकली. याशिवाय वाणीने ‘शुद्ध देसी रोमान्स, बेफिक्रे, वॉर, चंदीगड करे आशिकी आणि बेलबॉटम’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.