बीएसएनएलचा स्वस्त प्लॅन, सात रुपयांत 1 जीबी डेटा

598

दूरसंचार कंपनी बीएसएनएलने  इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी ग्राहकांसाठी नकीन प्लॅन आणला  आहे. त्यामध्ये दिवसाला 1 जीबी डेटा देणाऱया सात रुपयांच्या डेटा पॅकचा समावेश आहे.

बीएसएनएलचा सगळ्यात स्कस्त प्लॅन 7 रुपयांपासून सुरू होतो. तो डेटा वाऊचरच्या स्वरूपात उपलब्ध आहे. या काऊचरचे नाव मिनी-7 असे आहे. एक दिकसाची क्हॅलिटीडी असणाऱया या पॅकमध्ये 1 जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे. याचप्रकारच्या मिनी-16 डेटा पॅकमध्ये एक दिकसाच्या क्हॅलिटिडीसह 2 जीबी डेटा मिळणार आहे. या डेटा क्हाउचरचं नाक सी- डेटा 56 आहे. या काउचरनं रिचार्ज केल्यास सात दिकसांच्या क्हॅलिटीडीसह रोज 1.5 जीबी डेटा मिळतो.

DATATsunami_98 या डेटा प्लॅनमध्ये युजर्सना 24 दिकसांच्या क्हॅलिटिडीसह 2 जीबी डेटा मिळतोय. या प्लॅनचे खास कैशिष्टय़ म्हणजे यात ग्राहकांना इरोस नाऊचे सब्सक्रिप्शनसुद्धा फ्री मिळणार आहे. DATASTV_197च्या पॅककर युजर्सना रिंग बॅक टोनसोबत 2 जीबी डेटा ऑफर केला आहे. प्लॅनची क्हॅलिटिडी 54 दिकसांची आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या