Video- चंद्रपुरात मानवी वसाहतीत फिरणारा बिबट्या जेरबंद

चंद्रपूर शहराजवळील शक्तीनगर वसाहतीतून एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलं आहे. येथील शक्तीनगर वसाहत ही Western coalfield limited च्या कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. या ठिकाणी गेल्या 15 दिवसांपासून एक बिबट्या येत असल्याची लोकांनी तक्रार केली होती. वसाहतीत फिरत असलेल्या या बिबट्यामुळे कोणाच्या जीविताला धोका होऊ नये, म्हणून या बिबट्याला जेरबंद करण्यात आला आहे. जेरबंद करण्यात आलेला बिबट्या ही मादी असून तिचं वय अंदाजे 4 वर्षं आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या