शिवसेनेच्या वतीने मोफत चष्मे वाटप, हजारो नागरिकांनी घेतला लाभ

शिवसेनेचे च्या वतीने शहरातील वरोरा नाका, मित्र नगर मध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात आज वयोवृद्ध नागरिकांना मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. यावेळी परिसरातील हजारो नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घेतला. नागरिकांनी शिवसेनेच्या कार्याचे कौतुकही केलं. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे, उपशहर प्रमुख अशोक चिरखरे, मनस्वी गिर्हे, युवासेना विक्रांत सहारे, गणेश ठाकूर, शुभम मालुसरे, पवन गाडगे, शाहरुख शेख, रफिक पठाण, देवानंद इंगोले, सूचित पिंपलशेंडे, प्रतीक्षा ठाकरे, अंकिता ठाकूर, अल्का बोरगमवारसह शिवसैनिक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या