चांद्रयान-3 उडणार 12 जुलैला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चांद्रयान-3 चे प्रक्षेपण 12 जुलै रोजी होणार आहे, अशी घोषणा इस्रोने केली. तसेच हे चांद्रयान 23 ऑगस्टपर्यंत चंद्रावर उतरणार असल्याची शक्यताही इस्रोने वर्तवली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून हे चांद्रयान प्रक्षेपित करण्यात येईल.