छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 2 जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्तीसगडच्या नारायणपूर भागात आयटीबीपीचे जवान आणि नक्षलवादी यांच्या चकमक उडाली आहे. या चकमकीत सहायक कमांडंट सुधाकर शिंदे यांच्यासह आणखी 1 जवान शहीद झाला आहे,  हल्ला केल्यानंतर नक्षलवाद्यांनी आयटीबीपीच्या जवानांची एके-47 रायफल आणि 2 बुलेटप्रूफ जॅकेट पळवून नेली आहेत. आजतक या हिंदी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.