छपाकमध्ये दिपिकाबरोबर विक्रांत मैसी चमकणार आहे. यामुळे रणवीरने त्याला अलिंगन देत शुभेच्छा दिल्या.
स्क्रिनिंगसाठी अभिनेता निल मुकेश पत्नीसह आला होता.
स्क्रिनिंगसाठी अरबाजने गर्लफ्रेंडसह हजेरी लावली होती
यावेळी अभिनेत्री ऋचा चढ्ढा तिचा मित्र अली फजलसोबत आली होती.
दिपिकाच्या या आनंदी सोहळ्यात तिची माहेरची मंडळीही उपस्थित होती.
लक्ष्मीने सब्यासाचीने डिझाईन केलेली साडी नेसली होती.
यावेळी छपाकची दिग्दर्शिका मेघना गुलजार आणि जिच्या आयुष्यावर छपाकची निर्मिती करण्यात आली ती लक्ष्मी अग्रवाल उपस्थित होती.
यावेळी रणवीरच्या आई-बाबांनीही हजेरी लावली होती.
बहुचर्चित छपाक हा चित्रपट 10 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. बुधवारी त्याच्या स्क्रिनिंगमध्ये अनेक सेलिब्रिटीजची मांदियाळी होती. यावेळीही दीपवीरचा रोमॅंटीक अंदाज चाहत्यांना बघायला मिळाला.
यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा याही उपस्थित होत्या.
यावेळी रितेश देशमुख आणि जेनेलियाच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधले.