[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="197770,197771,197769,197773,197772"]
महाराष्ट्रकोकणफोटो नाताळबाबाऐवजी लाटाबाबा आला,गोव्यात पर्यटकांची पळापळ सामना ऑनलाईन | 25 Dec 2018, 10:44 am बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 बागा आणि कळुंगट येथे ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला भरतीमुळे दाणादाण उडाली शॅक्समालकांनी किनाऱ्यावर टाकलेल्या खुर्च्या-टेबलं पाण्यात बुडाली पर्यटकांचा भरतीमुळे हिरमोड झाला, अनेक जण पार्टी अर्धवट सोडून निघून गेले या भरतीमुळे शॅक्समालकांचे मोठे नुकसान झाले आहे. ३१ डिसेंबरला अशी वेळ येऊ नये यासाठी शॅक्समालक प्रार्थना करतायत