बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आता 19 रुग्णालयांमध्ये ‘कोरोना’ची तपासणी

‘कोरोना कोविड 19’ या आजाराची तपासणी व उपचार ही सुविधा सुरुवातीला महापालिकेच्या केवळ कस्तुरबा रुग्णालयात उपलब्ध होती. मात्र आता महापालिकेने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महापालिका क्षेत्रातील महापालिकेची 8 व खासगी 11 रुग्णालये; अशा एकूण 19 रुग्णालयांमध्ये तपासणी व उपचार विषयक सुविधा उपलब्ध झाली आहे. या रुग्णालयांची नावे पुढील प्रमाणे:

१. महापालिकेचे ‘केईएम सर्वोपचार रुग्णालय’

२. महापालिकेचे ‘लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय’

३. महापालिकेचे नायर रुग्णालय

४. महापालिकेचे कूपर रुग्णालय

५. महापालिकेचे ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्राॅमा केअर रुग्णालय

६. महापालिकेचे ‘भाभा रुग्णालय’, वांद्रे

७. महापालिकेचे ‘भाभा रुग्णालय’, कुर्ला

८. महापालिकेचे ‘राजावाडी रुग्णालय’, घाटकोपर

खाजगी रुग्णालये

९. ब्रिच कॅंडी रुग्णालय

१०. एच एन रिलायन्स रुग्णालय

११. लीलावती रुग्णालय

१२. रहेजा रुग्णालय

१३. हिंदुजा रुग्णालय

१४. फोर्टीस रुग्णालय

१५. बॉम्बे हॉस्पिटल

१६. वोक्हार्ट रुग्णालय

१७. कोकीळाबेन रुग्णालय

१८. नानावटी रुग्णालय

१९. हिरानंदानी रुग्णालय

आपली प्रतिक्रिया द्या