जीवनावश्यक सोयी सुविधा सुरूच राहणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

2070
    • पुढचे 20 दिवस महत्वाचे आहेत – मुख्यमंत्री
    • घाबरू नका, गोंधळू नका – मुख्यमंत्री
    • जीवनावश्यक सोयी सुविधा सुरूच राहणार – मुख्यमंत्री
    • पंतप्रधान नरेंद्र मोदींशी माझं बोलणं झाले आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
    • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला उद्देशून संबोधन सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे जनता संभ्रमात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात रात्री 10.30 वाजता फेसबूक लाईव्ह करणार असून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या