कोरोनाशी लढण्यासाठी मुंबईत रक्तदान शिबिर

402

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे मुंबईत रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आलं होतं .वरळीसह मुंबईत 9 ठिकाणी या शिबिराच आयोजन करण्यात आलं, या शिबिराला महापौर किशोरी पेडणेकर खासदार अरविंद सावन्त यांनी आवर्जुन भेट दिली. रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच महत्वाचं पाऊल आहे. डॉक्टरांची खास टीम येथे उपस्थित होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेच्या सर्व नियमांचं पालन करत प्रतिष्ठांच्या स्वयंसेवकासह सर्व सामान्य नागरिकांनी या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

आपली प्रतिक्रिया द्या