कोरोना अलर्ट : आज प्राप्त 19 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

318

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 19 अहवाल आज प्राप्त झाले आहेत. हे सर्व 19 अहवाल निगेटीव्ह आहेत.  आतापर्यंत 1072 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 53 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे.  आतापर्यंत 29 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 29 आहे.corona सध्या रूग्णालयात 21 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.

आज 29 मे रोजी 19 अहवाल प्राप्त झाले आहेत.सर्व अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 103 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1072 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या