1 जूनपासून क्रेडिट कार्डस्मध्ये बदल होणार

1 जून 2025 पासून कोटक महिंद्रा बँक आपल्या क्रेडिट कार्डस्च्या रिवॉर्ड्स स्ट्रक्चर, फी आणि अन्य नियमांत मोठा बदल करणार आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या रिवॉर्ड्सवर पडणार आहे. युटिलिटी बिल, इंन्शुरन्स, ऑनलाइन गेमिंग आणि इंधन यासारख्या कॅटेगरीमध्ये आता कोणतेही रिवॉर्ड मिळणार नाहीत. तसेच अन्य कार्डस् मोझो प्लॅटिनम, जेन सिग्नेचर आणि कोटक 811 वरसुद्धा रिवॉर्ड्सची मर्यादा कमी होईल.