ऑस्ट्रेलियातील ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा प्रचार

299

ऑस्ट्रेलियामध्ये पुढल्या वर्षी ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या वर्ल्ड कपचा प्रचार व प्रसार करण्यासाठी टुरिझम ऑस्ट्रेलियाकडून हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना आमंत्रण देण्यात आले आहे. याप्रसंगी हिंदुस्थानातील अधिकाधिक क्रीडाप्रेमींनी ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप तसेच पर्यटनासाठी यावे यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. यावेळी टूरिझम ऑस्ट्रेलियाचे ब्रेन्ट ऍण्डरसन, आयसीसी

टी-20 वर्ल्ड कपचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले, हर्षा भोगले, शिबानी दांडेकर या मान्यवरांची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या