
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजच्या दिवस मानसन्मानाचा आहे
आरोग्य – प्रवासात आरोग्याची काळजी घ्या
आर्थिक – कार्यक्षेत्रात प्राबल्य वाढार आहे.
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक आहे
आरोग्य – आरोग्य उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – आजचा दिवस प्रसन्नतेचा असेल
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारातमकता वाढवणार ठरणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण दूर होणार आहे
आर्थिक – वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण असेल
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – नैराश्यापासून दूर राहा
आर्थिक – अनपेक्षित खर्च उभे ठाकण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – चिडचीड आणि मतभेद टाळा, शांत राहण्याचा प्रयत्न करा
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाच्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजचा दिवस कार्यक्षेत्रात प्रभाव वाढणार आहे
आरोग्य – उत्साह आणि आत्मविश्वास वाढणार आहे
आर्थिक – बढती, बदलीचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – आजचा दिवस कुरबुरींचा राहणार आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – मनोबल वाढणार आहे
आर्थिक – अचानक लाभाच्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र आहे
आरोग्य – अंगदुखी, सांधेदुखीचा त्रास होण्याची शक्यता
आर्थिक – संपत्तीबाबतच वाद पुढे ढकला
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियासोबत वादविवाद टाळा
धनु
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारातमक असणार आहे
आरोग्य – आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – व्यवसायात चांगले प्रस्ताव मिळण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत प्रवासाचे योग आहेत
मकर
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सावध आणि सतर्क राहा
आरोग्य – आरोग्याच्या कुरबुरी राहणार आहेत
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावे
कौटुंबिक वातावरण – वाणीवर नियंत्रण ठेवल्यास दिवस शांततेत जाणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मंगलकार्याची बातमी समजेल
आरोग्य – प्रकृती उत्तम असेल
आर्थिक – नवीन गोष्टी शिकण्यासाठी खर्चाची शक्यता
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल
मीन
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक ठरणार आहे.
आरोग्य – पोटाचे विकार, अॅसिडिटीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – घरासाठी महत्त्वाच्या खरेदीचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे