Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 11 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस 

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष द्या
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांना दुखावू नका, चर्चेतून मार्ग काढा

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे
आरोग्य – द्विधा मनस्थिती राहणार आहे
आर्थिक – व्यवसायवाढीसाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात सतर्कतेने कामे करा
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात सावध राहा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात मतभेद व्यक्त करू नका, सर्वांचे म्हणणे सजून घ्या

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस शुभ समचारा मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मजेत जाणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंदादायक ठरणार आहे
आरोग्य – पोटाच्या विकारापासूनसावध राहा
आर्थिक – घरासाठी महत्त्वाच्या खरेदीचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात मंगलमय वातावरण असेल

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रतिष्ठेचा ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण प्रसन्न असेल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीतून धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण आनंदाचे असेल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसात सकारात्मक घटना घडणार आहेत
आरोग्य – द्विधा मनस्थिती राहणार आहे
आर्थिक – आवक चांगली राहणार आहे.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – विनाकारण ताणतणाव जाणवणार आहे
आर्थिक – अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी वादविवाद टाळा, दिवस समाधानात जाईल

मकर

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मजेत जाणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाकडे लक्ष द्या
आरोग्य – कामाच्या व्यापात प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कर्मक्षेत्रात दबदबा वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मनासारख्या गोष्टी घटणार आहेत
आरोग्य – मनात उत्साह जाणवणार आहे
आर्थिक – महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांना गती मिळेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे.