Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 17 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com

मेष

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजच्या दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – महत्त्वाच्या कामांना गती मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती अस्वास्थ जाणवणार आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – घरात तणावाचे वातावरण राहणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आज दिवसात सकारात्मक वातावरण राहणार आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – व्यवसायवाढीसाठी फायद्याचा दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या समस्या जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात सावध राहा
कौटुंबिक वातावरण – वादापासून दूर राहा

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभ होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजच्या दिवस आनंदात जाणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह छोट्या प्रवासाचे योग आहेत

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवस मानसन्मानाचा आहे
आरोग्य – धावपळ-दगदग टाळण्याची गरज
आर्थिक – कार्यक्षेत्रात सहकार्याचे वातावरण असेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसब बाहेरगावी जाण्याचे बेत ठरतील

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – गुतंवणुकीतून आर्थिक फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – दिवस मजेत जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – खर्च आवाक्यात येणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल

मकर

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात खर्च वाढण्याची शक्यता आहे
आरोग्य – उदासीनता जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – रागावर ताबा ठेवा, अन्यथा वाद होण्याची शक्यता

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस चांगला ठरणार आहे
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाच्या घटना घडणार आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस आनंदात जाणार आहे