
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंदवर्धक ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – आर्थिक फायद्याचे प्रस्ताव येण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंदाचा आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – घरासाठी महत्त्वाचे खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरात खेळीमेळीचे वातावरण राहणार आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मानसन्मान वाढवणारा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीची समस्यांकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – भावंडांकडून आर्थिक फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील समस्या चर्चेद्वारे सोडवता येतील
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्न वातावरण राहणार आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस उत्साह वाढवणारा ठरणार आहे.
आरोग्य – द्विधा मनस्थिती राहणार आहे
आर्थिक – खर्चावर नियंत्रण मिळवता येईल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात सामंजस्याचे वातावरण असेल
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे.
आरोग्य – विनाकारण दडपण जाणवणार आहे
आर्थिक – वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे
कौटुंबिक वातावरण – कोणीही दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाच्या घटना घडणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसात कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – अतिउत्साहात जास्त कामे ओढवून घेऊ नका
आर्थिक – रखडलेली कामांना गती द्या
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल
धनु
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांना गती मिळेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण प्रसन्नतेचे राहणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष द्यावे
आरोग्य – आहार, विहार आणि पथ्यपाणी सांभाळा
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – चिडचिड, रागावर नियंत्रण ठेवा
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – व्यवसायवाढीसाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत आजचा दिवस आनंदात जाणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र षष्ट स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सतर्क राहण्याचा आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहेत
आर्थिक – आर्थिक व्यवहारात सावध राहण्याची गरज आहे.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे