
>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com
मेष
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंदाचा ठरणार आहे
आरोग्य – दिवसभरात उत्साह जाणवणार आहे
आर्थिक – धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहे
आर्थिक – संयमाने कामे केल्यास फायदा होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण राहणार आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे
आर्थिक – खर्च वाढण्याची शक्यता आहे.
कौटुंबिक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवा, चिडचीड टाळा
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस खेळीमेळीत जाणार आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे
आरोग्य – अतिउत्साहात प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह प्रवासाचे बेत ठरण्याची शक्यता आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवसात नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – मरगळ दूर होत प्रसन्न वाटणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह पिकनिकचे बेत ठरण्याची शक्यता आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवस प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे
आरोग्य – नैराश्य जाणवणार आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत
कौटुंबिक वातावरण – कोणलाही दुखावू नका
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसाचा व्यवसायासाठी फायद्याचा आहे
आरोग्य -धावपळ दगदग टाळा
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस आनंदात जाणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – प्रवासात प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – व्यवहारात सतर्क राहा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात सर्वांची मते जाणून घ्या
मकर
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ ठरणार आहे.
आरोग्य – मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवावे लागेल
आर्थिक – आर्थिकदृष्ट्या आनंदाची बातमी समजेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस आनंदात जाणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घराकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे
आरोग्य – मनाची चलबिचल वाढणार आहे
आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल
मीन
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रतिष्ठेचा ठरणार आहे
आरोग्य – द्विधा मनस्थिती राहणार आहे
आर्थिक – सामाजिक क्षेत्रातून फायदा होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस समाधानात जाणार आहे