
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजच्या दिवस लाभाचा राहणार आहे
आरोग्य – आरोग्याच्या कुरबुरी जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक लाभाच्या संधी मिळणार आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात खेळीमेळीचे वातावरण असेल
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मकता वाढणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – जमाखर्चावर नियंत्रण ठेवा
कौटुंबिक वातावरण – आजचा दिवस समाधानाचा असेल
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यवहार काळजीपूर्वक करा
आरोग्य – नैराश्यापासून दूर राहण्याची गरज आहे
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकणार आहेत
कौटुंबिक वातावरण – वाद ओढवून घेऊ नका
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजचा दिवस अनपेक्षित फायदा होणार आहे
आरोग्य – आत्मविश्वास वाढणार आहे.
आर्थिक – आर्थिक लाभाच्या संधी आहे
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस कार्यक्षेत्रात प्रभाव वाढणार आहे
आरोग्य – आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात मानसन्मानाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात समाधाननचे वातावरण राहणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजचा दिवस मानासारख्या गोष्टी घडणार आहे
आरोग्य – आरोग्य उत्तम राहणार आहे
आर्थिक – आधीच्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होणार आहे
कौटुंबिक वातावरण – आजचा दिवस आल्हाददायक राहणार आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवस व्यवहारात सावध राहा
आरोग्य – आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकला
कौटुंबिक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवा
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक राहणार आहे
आरोग्य – उष्णतेच्या विकाराकडे लक्ष द्या
आर्थिक – व्यवसाय वाढीसाठी चांगले योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियासोबत प्रवासाचे योग आहेत
धनु
ग्रहस्थिती – चंद्र षष्ट स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र असणार आहे
आरोग्य – आरोग्याच्या कुरबुरी जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक निर्णय पुढे ढकला
कौटुंबिक वातावरण – मतभेद, चिडचीड टाळल्या दिवस शांततेत जाणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – आरोग्य चांगले राहणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात जुन्या कामाचा चांगला परतावा मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरासाठी जास्त वेळ द्यावा लागेल
आरोग्य – मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल
आर्थिक – जमाखर्चाचे योग्य नियोजन करत खर्च करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात समाधानाचे वातावरण असेल
मीन
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे.
आरोग्य – पथ्थपाण्याकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कुटंबियाकडून फायदा होणार आहे
कौटुंबिक वातावरण – मित्रांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता आहे