आजचे भविष्य – 26 नोव्हेंबर 2020

मेष – आनंदाचा दिवस आहे. सकाळ सकाळ आनंदाची बातमी मिळाल्याने दिवस चांगला जाईल

वृषभ -समोरच्या व्यक्तीला समजून घ्या. वाद होतील असं काही बोलू किंवा वागू नका

मिथुन – आठवड्याची सुरुवात वादाने झाली असली तरी आजपासून चांगले दिवस सुरू होतील

कर्क – नव्या भेटी गाठी होतील. दिवस मजेत जाईल. 

सिंह – मजेत गेलेला आठवडा आता काही धक्के देणार. मात्र खचून न जाता. त्याचा सामना करा

कन्या – . चंद्र-शुक्र प्रतियुती तुम्हाला सहाय्यकारक ठरेल. कोणताही प्रश्न सामोपचाराने सोडवा

तूळ –  प्रसंगावधान आणि सावधानता बाळगा, नाहीतर मोठी धक्का बसेल

वृश्चिक – सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल अशी घटना घडेल, परंतु सहकारी, नेते यांच्या बोलण्यातून अस्थिरता निर्माण होईल. 

मकर – ध्यानधारणा करा. डोकं शांत ठेवा. चीडचीड राग करणार महत्त्वाची कामं रखडतील

कुंभ – दिग्गज लोकांचा सहवास,  शेअर्समध्ये अंदाज बरोबर येतील. मैत्री वाढेल. कुटुंबात मुलांच्या प्रगतीची बातमी मिळेल.

मीन – अरबट चरबट खाऊ नका. या आठवड्यात तब्येतीच्या कुरबुरी राहतील

आपली प्रतिक्रिया द्या