
धनत्रयोदशी, दिवाळीचा पहिला दिवस. घर स्वच्छ करून ते सजवले जाते, दारापुढे रांगोळ्या काढल्या जातात, कंदील लावले जाते आणि पणत्यांच्या उजेडात सगळे घर नाहून निघते. याच दिवशी धन्वंतरीची पूजाही केली जाते. या दिवसाचे अधिक महत्व सांगतायत पंचांगकर्ते दा.कृ.सोमण.
आपली प्रतिक्रिया द्या