देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रपती राजवट शनिवारी संपुष्टात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे 19वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राजभवनात शपथ घेतली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत हा शपथसोहळा पार पडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून फडणवीस आणि पवार यांचं अभिनंदन केलं आहे.