[gallery td_select_gallery_slide="slide" size="full" ids="244143,244144,244145,244146,244147"]
ताज्या बातम्यादेशफोटो Photo : आसाममध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत सामना ऑनलाईन | 12 Jul 2019, 6:13 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 आसाममध्ये मूसळधार पावसामुळे पूर आला आहे. पूरामूळे 17 जिल्ह्यांचे नुकसान झाले आहे. पावसामूळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत मूसळधार पावसामूळे 90 लोकांचे मृत्यू झाले आहेत. तसेच चार लाख हून अधिक लोक विस्थापित झाले असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.