पालघरमध्ये जाणवले भुकंपाचे झटके, सुदैवाने जिवीतहानी नाही

पालघरमध्ये आज भुकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. दुपारी 3.47 वाजता पालघरमध्ये भुकंपाचे झटके जाणवले. या भुकंपाची तीव्रता 2.5 रिश्टर इतकी होती.

आपली प्रतिक्रिया द्या