1 / 6
बॉलिवूडमध्ये पदवीपेक्षा अॅक्टिंगला महत्व असते. बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी स्टार्स मंडळी आपल्या शिक्षणाकडेही जास्त लक्ष देत नाहीत. परंतु काही स्टार्सकडे आहेत मोठमोठ्या डिग्र्या.
परिणीति चोप्रा - परिणीतिने यूकेच्या मॅनचेस्टर बिझनेस स्कूलमधून फायनान्स, बिझनेस आणि फंडमध्ये ग्रॅज्यूएशन केले आहे.
अनुष्का शर्मा - अनुष्काने बंगळुरूच्या माऊंट कॉर्मेल कॉलेजमधून आर्टमध्ये ग्रॅज्यूएशनची डिग्री घेतली आहे. तसेच तिने एमए केले आहे.


























































