
माजी केंद्रिय मंत्री आणि भाजप नेते हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील एका गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक सीआरपीएफ जवानासह दोघांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra: A vehicle belonging to the security convoy of former Union Minister Hansraj Ahir met with an accident on Chandrapur – Nagpur Road, today. A speeding truck hit the CRPF vehicle leading to the death of one CRPF jawan & a Maharashtra Police driver. pic.twitter.com/F6sedHbZZU
— ANI (@ANI) September 26, 2019
आज हंसराज अहिर कामानिमित्त वर्ध्याहून नागपूरला जात होते. तेव्हा वर्ध्यातील कांडळीजवळ सकाळी ८.३० च्या सुमारास त्यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीचा पुर्ण चेंदामेंदा झाला. या अपघतात एक सीआरपीएफ जवानाचाही मृत्यू झाला.

























































