बलात्काराचे आरोप खोटे सिध्द होऊनही अटक! याचिकाकर्त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टाकडून मंजूर

mumbai bombay-highcourt

बलात्काराचे आरोप खोटे सिद्ध झाल्यानंतर संबंधित व्यक्तीस अटक झाली तर त्याचे कधीही न भरून निघणारे नुकसान होईल असे स्पष्ट करत विनयभंगाचा आरोप असलेल्या एकाचा अटक पूर्व जामीन अर्ज हायकोर्टाने मंजूर केला.

पीडित महिला याचिकाकर्त्याची सहाय्यक म्हणून काम करत असून ऑफिसमध्ये आपला विनयभंग केल्याचा आरोप तिने केला या प्रकरणी दुसऱया दिवशी सदर महिलेने पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. या प्रकरणी अटक होऊ नये म्हणून आरोपीने हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या जामीन अर्जावर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडताना कोर्टाने याचिकाकर्त्यांचा अटक पूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

आपली प्रतिक्रिया द्या