
कांजूरमार्ग पूर्वेकडील सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये सोमकारी रात्री भीषण आग लागल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाक घेऊन मदतकार्य सुरू केले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते.
ऍपेक्स कंपनी येथील सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आग हळूहळू काढत गेली. अग्निशमन दलाने 8 फायर इंजिन क 4 कॉटर टँकरच्या सहाय्याने आगीकर नियंत्रण मिळकण्याचा प्रयत्न केला. आगीत सॅमसंग सर्व्हिस सेंटरचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अजून उघड झालेले नाही.


























































