सांताक्रूझमधील गुजराल हाऊस इमारतीला आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

सांताक्रुझ येथे गुजराल हाऊस या व्यावसायिक इमारतीला आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे 5 बंब आणि 4 पाण्याचे टँकर तसेच एक अँब्युलन्स दाखल झाली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ उठले आहेत. इमारतीमध्ये कुणी अडकले आहेत का याची तपासणी अग्निशमन दलाकडून सुरू आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात