
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईतल्या शिवडी भागात एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घरात आग लागली आहे. घटनास्थळी आगीचे चार बंब दाखल झाले असून, अजून कुठलीही जिवीतहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सूरू आहे.
#SpotVisuals: Fire breaks out at a room on the first floor of a building in Mumbai’s Sewri area. Four fire tenders present on the spot. No injuries reported yet. Fire fighting operations underway. #Maharashtra pic.twitter.com/AWYdwC8UW3
— ANI (@ANI) November 21, 2018


























































