माजी पंतप्रधान मनमोहन सिंह एम्स रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास मनमोहन सिंग यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला तसेच त्यांच्या छातीतही दुखू लागले. त्यानंतर त्यांना तत्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.