अभिनेत्रीने पडदा बाजूला करताच चाहते खुळे झाले

गंदी बात नावाच्या उत्तान आणि मादक वेबसिरीजमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अन्वेशी जैन (Anveshi Jain) इन्स्टाग्रामवर वेगवेगळे व्हिडीओ अपलोड करत असते. हे व्हिडीओ पाहून तिचे चाहते वेडेपिसे होत असतात. अन्वेशीने एक नवा व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या पडद्याशी खेळताना दिसत आहे. पडदा दूर करताच तिचे चाहते खुळे होतायत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anveshi Jain (@anveshi25)

अन्वेशी जैन ही (Anveshi Jain) गंदी बात (Gandii Baat) या वेबसीरिजमधल्या बोल्ड सीनमुळे तरुणांच्या आणि उत्तान दृश्ये पाहण्याची फार आवड असलेल्यांच्या नजरेत आली होती.