सोने जाणार 65 हजारांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोन्याच्या दरांत सातत्याने वाढ होत आहे. आज सोन्याने 58 हजारांचा टप्पा ओलांडला. वर्षाच्या अखेरपर्यंत सोन्याचे दर 65 हजारांवर जाऊ शकतात, असे इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे म्हणणे आहे.