सात लाख कोटींची करचोरी पकडली

केंद्रीय जीएसटी फील्ड अधिकाऱयांनी गेल्या पाच वर्षांत तब्बल 7.08 लाख कोटी रुपयांची करचोरी पकडल्याची माहिती सरकारने आज संसदेत दिली. यात इन्पुट टॅक्स व्रेडिटच्या माध्यमातून 1.79 लाख कोटींचा घोटाळा झाल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.