मुसळधार पावसानं पुण्याला पुन्हा झोडपलं, शहर झालं ‘तुंबाड’

980

परतीच्या पावसानं पुण्यात पुन्हा एकदा धुमाकुळ घातला आहे. शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागांमध्ये पाणी तुंबल्याने नागरिकांची पंचाईत झाली. पुण्यातील जंगली महाराज रोडवर देखील पाणी साचले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या