Video – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियमच्या फुग्याचा स्फोट, 30 भाजप कार्यकर्ते जखमी

प्रातिनिधिक फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस नुकताच 17 सप्टेंबरला पार पडला. त्या दिवशी देशभरात भाजप कडून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तामिळनाडूतील चेन्नई शहरात देखील असाच कार्यक्रम सुरू असताना एक भयंकर प्रकार घडला आहे.

या कार्यक्रमात वापरण्यात आलेल्या हेलियम गॅसच्या फुग्याचा स्फोट झाला असून 30 भाजप कार्यकर्ते होरपळले आहेत. या घटनेचा भयंकर व्हिडीओ देखील समोर आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या