इलेक्ट्रिक वाहने खरेदीसाठी अनुदान द्या

दिल्ली सरकारला इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना दिलेल्या अनुदानाचे वाटप करण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठाने दिले.