शिमल्यात हिमवर्षा, पर्यटकांनी आनंद लुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
narkanda-town-in-shimla

सामना ऑनलाईन । शिमला

हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील नरकंदा शहरात आज हिमवर्षा अनुभवण्यास मिळाली आहे. या हिमवर्षावाचा पर्यटकांनी मनमुराद आनंद लुटला. डोंगरदऱ्या, रस्ते , घरांचे छप्पर, वाहनांवर बर्फाची चादर पाहायला मिळत आहे.