टिकटॉकला टक्कर देणारा ‘हॉटशॉट्स’

1469

सध्या सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडीओची प्रचंड क्रेझ आहे. चिनी ऍप टिकटॉकला बंदी घातल्यानंतर त्याच्या तोडीच्या ऍपच्या सर्वजण शोधात आहेत. लोकांची ही गरज ओळखून म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म गानातर्फे हॉटशॉट्स या प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. हे ऍप टिकटॉकला टक्कर देणार आहे. या ऍपमध्ये असलेल्या आकर्षक टूल्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना शॉर्ट व्हिडिओज् आणि स्टोरीज तयार करता येईल. यातील ‘हॉटशॉट चॅलेंज’मुळे म्युझिक, कॉमेडी आणि डान्सच्या माध्यमातून युजर्सना डिजिटल मनोरंजन क्षेत्रात आपले नाव कमावण्याची संधी मिळणार आहे. आतापासून अनेक सेलिब्रेटी हॉटशॉट्स ऍपशी जोडले गेले आहेत. यात रियाझ अली, अवनीत कौर, जन्नत झुबैर रेहमानी, अवेझ दरबार आणि नगमा मिरजकर यांच्यासारखे इन्फ्लुएन्सर्स आणि नेहा कक्कड, दर्शन रावळ, टोनी कक्कड, जॅस मानव अशा अनेक गायकांचा समावेश असून त्यांची कला पाहण्याची संधी मिळणार

आपली प्रतिक्रिया द्या