चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी या टिप्स फॉलो करा

तुम्ही मेकअप केला असेल तर तो काढायला विसरू नका. असे न केल्यास त्वचेवर मुरुम किंवा पुरळ येण्याची शक्यता असते. त्यामुळे ही टिप नक्की फॉलो करा.

भात शिजवण्याची योग्य पद्धत कोणती? जाणुन घ्या

त्वचेला एक्सफोलिएट केल्याने छिद्रांमध्ये साचलेली घाण सहज निघते आणि ती चमकते. झोपताना मध आणि कॉफीसह स्क्रब करू शकता.

स्त्रियांनी साबुदाणा खाण्याचे फायदे, वाचा सविस्तर

एक्सफोलिएट केल्यानंतर चेहरा धुवा आणि कोरडे झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावा. तुमच्या त्वचेनुसार मॉइश्चरायझर निवडा. तेलकट त्वचा असलेल्यांनी मॅट फिनिश वापरावे आणि कोरडी त्वचा असलेल्यांनी जेल-आधारित मॉइश्चरायझर वापरावे.
अनेकदा लोक रात्रीच्या त्वचेच्या निगा राखताना डोळ्यांची काळजी घेणे विसरतात आणि त्यामुळे काळ्या वर्तुळांची समस्या उद्भवते. उत्तम दर्जाची आय क्रीम घ्या आणि डोळ्याभोवती लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा.

जपा हृदयाचे आरोग्य! व्हिडीओतून जनजागृतीचा संदेश

ओठांची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे मानले जाते. यासाठी हायड्रेटिंग लिप बाम किंवा नैसर्गिक तेलाचा वापर केला जाऊ शकतो. असे केल्याने ओठांची आर्द्रता टिकून राहते आणि ते मऊही राहतील.